महाराष्ट्रातील किल्ल्यांचे प्रामुख्याने चार भागात वर्गीकरण करता येईल. गिरीदुर्ग, जलदुर्ग, स्थलदुर्ग आणि वनदुर्ग. कमळगड हा या पैकी वनदुर्ग प्रकारातील. महाबळेश्वरच्या आजूबाजूला असलेल्या जावळीच्या अरण्यातील प्रतापगड किल्ला तर बऱ्याच लोकांना माहित…
Continue readingताम्हिणी घाटातील एक अपरीचीत पुरातन दुर्ग – कैलासगड
पुणे शहराजवळील ताम्हिणी घाट म्हणजे हौशी पर्यटकांना निसर्गाचा आस्वाद देणारी एक उत्तम जागा. इथे असणारे मोठाले डोंगर, घनदाट झाडी, अनेक छोटे-मोठे धबधबे, मुळशी धरणाचे विस्तीर्ण पात्र हे सर्व अनुभवायला विशेषतः…
Continue readingताम्हण घाटाच्या वेशीवरील बलदंड पहारेकरी – घोसाळगड किल्ला
कोकणातील राजापुरीची खाडी म्हणजे व्यापाऱ्यांना सागरी मार्गे हिंदुस्थानात आपला माल उतरवण्यासाठी एक उत्तम जागा होती. राजपुरी-तळागड-घोसाळगड-ताम्हणघाट-घनगड ह्या पुरातन घाटमार्गाने हा माल विक्रीसाठी आणण्यात येत असे. ह्या घाट मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी…
Continue readingकिल्ले घनगड – मावळ खोऱ्यातील एक आडबाजूचा पहारेकरी
मुळशी धरणाच्या आजूबाजूला जो मावळ भाग आहे त्याला कोरस मावळ असे म्हणतात. इथून पूर्वी कोकणात उतरायला भोरप्याची नाळ, सवाष्णीचा घाट, नाणदाड घाट ह्या घाटवाटा होत्या. ह्या वाटांवर टेहळणी करायला आणि…
Continue readingहिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे जन्मस्थान – दुर्गाडी किल्ला
“ज्याचे गडकोट त्याचे स्वराज्य आणि ज्याचे आरमार त्याचा समुद्र. . .” हे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळीच पक्के ओळखले होते. इंग्रज, सिद्दी, डच, पोर्तुगीज ह्या परकीय शत्रूंपासून स्वराज्याला निर्धोक ठेवायचे…
Continue reading