शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराष्ट्रातील दुर्गस्थापत्यशास्त्रामध्ये अनेक वैविध्यपूर्ण शास्त्रीय प्रयोग केले गेले. याच प्रयोगांपासून प्रेरित होऊन शिवोत्तरकालीन स्थापत्यकारांनी अनेक वाडे, गढी, मंदिरे, विहिरी व इतर अनेक सुंदर वास्तूंची निर्मिती केली. याच…
Continue reading