शिवपूर्व काळापासून मुंबई बंदरावर इंग्रजांची सत्ता होती. इंग्रजांच्या व्यापारी मार्गावर आणि साम्राज्यविस्तारावर पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना एका बळकट जलदुर्गाची गरज होती. त्यामुळे अलिबागच्या उत्तरेला सुमारे १० मैलावर समुद्रामध्ये एका…
Continue readingCategory: Historical Forts

कावळ्या किल्ला – वरंधा घाटाच्या वेशीवरील बलदंड द्वारपाल
भोर मार्गे कोकणात उतरायला असलेल्या वरंधा ह्या घाट मार्गावर असलेला, अगदी मोक्याच्या जागी उभारलेला मात्र सद्य स्थितीत अगदी बिकट परिस्थितीत असलेला एक बलदंड दुर्गरत्न म्हणजे कावळ्या किल्ला. पुरातन घाट वाटांच्या…
Continue reading
दुर्गभ्रमन्ती सोबत वनसौन्दर्याचा पुरेपूर आस्वाद देणारा – किल्ले कर्नाळा
दुर्गभ्रमन्ती सोबत निसर्ग सौन्दर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या मधोमध स्थित असलेला कर्नाळा किल्ला एक उत्तम पर्याय आहे. पनवेल शहराजवळ असलेल्या कर्नाळ्यास पूणे आणि मुंबई शहरापासून एका दिवसाची…
Continue reading
किल्ले कल्याणगड – श्री दत्तात्रय आणि पाश्वर्नाथांच्या मन्दिराने पावन झालेला गड
पुणे शहराच्या जवळपास सुरु झालेली भुलेश्वराची पर्वतरांग सातारा शहराजवळ संपते. ह्या पर्वतरांगेपासून विलग झालेल्या एका छोट्या डोंगरावर वसलेला आहे कल्याणगड किल्ला. किल्ल्यावर असलेल्या दत्तमन्दिरामुळे आणि नन्दगीरी महाराजांच्या समाधीमुळे किल्ल्याला भाविक…
Continue reading
जावळीच्या खोऱ्यातील एक अपरिचित दुर्गरत्न – किल्ले कमळगड
महाराष्ट्रातील किल्ल्यांचे प्रामुख्याने चार भागात वर्गीकरण करता येईल. गिरीदुर्ग, जलदुर्ग, स्थलदुर्ग आणि वनदुर्ग. कमळगड हा या पैकी वनदुर्ग प्रकारातील. महाबळेश्वरच्या आजूबाजूला असलेल्या जावळीच्या अरण्यातील प्रतापगड किल्ला तर बऱ्याच लोकांना माहित…
Continue reading