“ज्याचे गडकोट त्याचे स्वराज्य आणि ज्याचे आरमार त्याचा समुद्र. . .” हे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळीच पक्के ओळखले होते. इंग्रज, सिद्दी, डच, पोर्तुगीज ह्या परकीय शत्रूंपासून स्वराज्याला निर्धोक ठेवायचे…
Continue readingMonth: April 2022

यादव साम्राज्यातील एक पुरातन दुर्गरत्न – डुबेरगड
मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक प्रबळ हिंदू राजसत्ता भारतामध्ये राज्य करत होत्या. यापैकी आपल्या अजोड पराक्रमाने सुमारे ४५० वर्षे महाराष्ट्रात आधिपत्य गाजवणारी राजसत्ता म्हणजे यादव साम्राज्य. महाराष्ट्रामध्ये अनेक सुंदर यादव कालीन मंदिरे…
Continue reading
कर्जत जवळील घाट मार्गांचा संरक्षक – भिवगड किल्ला
महाराष्ट्रामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या अनेक पर्वतरांगा म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले एक नैसर्गिक संरक्षण म्हणवेच लागेल. ह्याच पर्वतरांगांमुळें कोकण भूप्रदेश आणि घाटमाथाच्या दरम्यान सह्याद्रीच्या डोंगर रांगांची नैसर्गिकरित्या संरक्षक भिंत निर्माण झाली आहे. पण…
Continue reading
श्री संत तुकोबारायांच्या वास्तव्याने पावन झालेली – भंडारा लेणी
पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या काठी वसले आहे देहूगाव. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असाधारण अध्यात्मिक महत्व देहूगावाला प्राप्त झाले आहे. कारण हीच ती पवित्र भूमी आहे जिथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला होता,…
Continue reading
भातवडीचा रणसंग्राम आणि शरीफजी महाराज समाधी
भौगोलीक परिस्थितीचा वापर करून कमीत कमी सैन्यबळ असूनही जास्त सैन्यबळ असलेल्या शत्रूला नामोहरम करण्याची युद्धनीती म्हणजेच गनिमी कावा. ह्या युद्धनीतीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक बलाढ्य शत्रूंना नामोहरम केले….
Continue reading